शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्राची तहान भागणार; जलयुक्त शिवार ते नदीजोड प्रकल्प...अजित पवारांच्या मोठी घोषणा

मुंबई : Maharashtra Budget 2025 : ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन; अजित पवारांची घोषणा

पुणे : Shiv Srushti Pune: पुण्यातील शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ५० कोटींची तरतूद; दोन टप्पे पूर्ण

महाराष्ट्र : संगमेश्वरमध्ये संभाजी महाराज, आग्र्यात शिवरायांचे स्मारक उभारणार; पानिपतातही भगवा फडकणार! अजित पवारांची मोठी घोषणा

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2025: राज्यात चारचाकी वाहनांच्या किंमती वाढणार; अजित पवारांचा अर्थसंकल्पातून झटका

व्यापार : Maharashtra Budget 2025 Live Updates: शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प, विरोधकांची टीका

व्यापार : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का? अर्थसंकल्पातून अखेर सरकारची भूमिका स्पष्ट

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2025 : कृषी क्षेत्रात एआयसाठी नवं धोरण, जलयुक्त, शेतकऱ्यांसाठी ९ हजार ७१० कोटींची तरतूद; अजित पवारांच्या मोठ्या घोषणा

व्यापार : राज्य सरकारकडून घरकूल योजनेतील निधीत वाढ; नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर होणार

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2025: मुंबई, पुणे अन् नागपूरला अर्थसंकल्पातून गिफ्ट; अजित पवारांनी घोषणांचा पाऊस पाडला