शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार, AI तंत्रज्ञानावर ५०० कोटी खर्च करणार; अजित पवारांची माहिती

महाराष्ट्र : '१५-२० टाळकी असताना...'; अजित पवारांनी नाना पटोलेंच्या ऑफरची विधानसभेत काढली हवा

नांदेड : २३ मार्चला भास्करराव खतगावकरांच्या मनगटी घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

महाराष्ट्र : रेल्वेनंतर आता बीडला विमानतळाची भेट; उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधिमंडळात घोषणा

महाराष्ट्र : 'ते इतक्या वेळी अर्थमंत्री होते, मग...', अजित पवारांचा विधानसभेत जयंत पाटलांवर पलटवार

महाराष्ट्र : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण.…’’ अजित पवार यांचं मोठं विधान

मुंबई : “ब्रह्मदेव आला तरी ५ वर्षांत या सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही”; अजित पवारांना ठाम विश्वास

महाराष्ट्र : ...तसंच शक्तीपीठ महामार्गाचे होणार, विरोध करु नका; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

पुणे : स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकत नाही - सुप्रिया सुळे

मुंबई : भाजपानंतर शिंदे-अजितदादांचे उमेदवार ठरले; विधानपरिषदेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले?