शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : 'मुश्रीफ मला म्हणाले, शरद पवार साहेबांना सांगा आणि एक व्हा'; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : ‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपये नेमके कधी मिळणार? अजित पवारांची विधानसभेत महत्त्वाची माहिती

बीड : बीडच्या विमानतळास १२ वर्षांपूर्वी लागणार होते ५० लाख, आता लागतील ५० कोटी

सांगली : Sangli Politics: महायुतीत पक्षवाढीची स्पर्धा; इस्लामपूर-शिराळ्यात भाजपपुढे आव्हान

सांगली : Sangli Politics: महापालिका, जिल्हा परिषदसाठी पक्षांतराचा धडाका, जयश्रीताई पाटील यांचेही नाव चर्चेत

महाराष्ट्र : नाशिक कुंभमेळ्यासाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही; जयंत पाटील सभागृहात सरकारवर बरसले

रत्नागिरी : कोकणात पर्यावरणपूरकच प्रकल्प - उपमुख्यमंत्री अजित पवार 

महाराष्ट्र : नवे वाळू धोरण येत्या आठ दिवसांत जाहीर करणार, विखे पाटील यांचे धोरण गुंडाळले

महाराष्ट्र : विधान परिषदेच्या ५ जागांसाठी सहा अर्ज; अजित पवार गटातून खोडके, तर शिंदेसेनेकडून रघुवंशी

महाराष्ट्र : लाडकी बहीण योजनेत आता गरीब महिलांनाच लाभ देणार, योजनेत सुधारणा करणार : अजित पवार