लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले - Marathi News | Video: "...then will have to give up ministerial post"; DCM Ajit Pawar warns NCP Party party leaders who work as ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले

आठवड्याचे ३ दिवस मुंबईत आणि बाकीचे दिवस मतदारसंघात असतात. मंत्र्‍यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा. जर पक्षापेक्षा काही मंत्र्‍यांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळे करूया अशी तंबी अजित पवारांनी दिली. ...

पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘कमळाच्या छायेखाली’, बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अजितदादांची धडपड - Marathi News | Pimpri-Chinchwad politics under the bjp party Ajit pawar struggle to regain the ncp party | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘कमळाच्या छायेखाली’, बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अजितदादांची धडपड

तब्बल १५ वर्षे महापालिकेत सलग सत्ता राखल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला काबीज केला ...

गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' - Marathi News | Gopichand Padalkar's controversial statement: Ajit Pawar pierced his ears; said, 'Fadnavis is responsible for BJP' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'

Gopichand Padalkar Jayant Patil Controversy: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विधानाने नव्या वादाने डोकं वर काढलं आहे.  ...

"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं - Marathi News | Beed-Ahilyanagar railway Start Hey Huh What are you doing? When will you improve Ajit Dada slapped the overly excited people. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं

Beed-Ahilyanagar railway : "आम्ही समाजाचे भले करायला आलो आहेत. देशाचे पंतप्रधान आमच्या पाठीशी आहेत. केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहेत...." ...

Sangli Politics: तासगाव तालुक्यात सत्तेतील शिंदेसेना, राष्ट्रवादीसमोर अस्तित्वाचे आव्हान - Marathi News | Shinde Sena in power in Tasgaon taluka Sangli existential challenge for NCP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: तासगाव तालुक्यात सत्तेतील शिंदेसेना, राष्ट्रवादीसमोर अस्तित्वाचे आव्हान

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मोर्चेबांधणी ...

प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी” - Marathi News | deputy cm ajit pawar praised cm devendra fadnavis over advertisement and said if you want to publicity do it like devabhau | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

CM Devendra Fadnavis And DCM Ajit Pawar: एकीकडे विरोधकांकडून टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘देवाभाऊ’ जाहिरातीची चर्चा आणि कौतुक मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याचे समजते. ...

गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण - Marathi News | why did deputy cm ajit pawar remain speechless when goa former cm manohar parrikar name was mentioned discussions are rife | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण

Goa Manohar Parrikar And Maharashtra DCM Ajit Pawar: कोण पर्रीकर? असा प्रश्न विचारल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. यातच दादा निरुत्तर झाल्याची चर्चाही रंगल्याचे म्हटले जात आहे. ...

बीड रेल्वे धावली! ५० वर्षांच्या स्वप्नपूर्तीमागे तरुणांचा मोठा संघर्ष, 'या' आंदोलनांची दखल - Marathi News | Beed citizen's dream comes true! After 50 years of struggle, the train started running, know the decisive stages of the movement | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड रेल्वे धावली! ५० वर्षांच्या स्वप्नपूर्तीमागे तरुणांचा मोठा संघर्ष, 'या' आंदोलनांची दखल

बीडच्या आकाशवाणी केंद्रावर ३१ जानेवारी रोजी २००७ रोजी झालेले आंदोलन ठरले निर्णायक ...