शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : यवतमध्ये तणावाचे वातावरण निर्माण का झाले? अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

पुणे : 'सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात', भरणेंचा अजब सल्ला

पुणे : पुण्याचे दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चंद्रकांतदादांची पाठराखण

पुणे : तुम्ही अजून देखील पुणेकरांना पुण्याचे वाटत नाही, त्यांना कोल्हापूरचेच वाटता; अजितदादांचा पाटलांना चिमटा

पुणे : दत्तामामा शेतकरी पुत्र, गरज लागली तर मी त्यांना मदत करेन;खातं गेल्यावर कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

पुणे : गद्दारांना पक्षात प्रवेश का? दौंडच्या कार्यकर्त्यांचं अजित पवारांना पत्र; काय केली मागणी?

पुणे : कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका; पुण्यात अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

मुंबई : आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?

मुंबई : माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री