लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
संदीप क्षीरसागर पुन्हा अजित पवारांना भेटले; चर्चांना उधाण, पण समोर आलं वेगळं कारण! - Marathi News | Sandeep Kshirsagar met Ajit Pawar again sparked discussions but a different reason came to light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संदीप क्षीरसागर पुन्हा अजित पवारांना भेटले; चर्चांना उधाण, पण समोर आलं वेगळं कारण!

मागील काही दिवसांत आमदार क्षीरसागर हे दुसऱ्यांदा अजित पवारांना भेटल्याने राजकीय तर्क-वितर्क लढवले जात होते. ...

"शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं ही..."; ५ हजार कोटींचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा कृषीमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | MP Supriya Sule criticized Agriculture Minister Manikrao Kokate for his statement about farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं ही..."; ५ हजार कोटींचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा कृषीमंत्र्यांवर निशाणा

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विधानावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली. ...

धस-मुंडेंची भेट माणुसकीच्या नात्याने : अजित पवार - Marathi News | Dhas-Munde's meeting was a humanitarian gesture: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धस-मुंडेंची भेट माणुसकीच्या नात्याने : अजित पवार

त्या दोघांनी भेटणे यात काहीही गैर नाही. ते माणुसकीच्या नात्याने भेटले आहेत, अशी मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ...

मुंबईत महायुती, इतरत्र वेगवेगळे ! पालिका निवडणुका, भाजपची इच्छा; शिंदे गट एकत्र लढण्यास अनुकूल - Marathi News | mahayuti between BJP-Shindesena and Ajit Pawar group in Mumbai Municipal Corporation But elsewhere we will fight separately | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महायुती, इतरत्र वेगवेगळे ! पालिका निवडणुका, भाजपची इच्छा; शिंदे गट एकत्र लढण्यास अनुकूल

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अमरावती विभागाची आढावा बैठक अकोला येथे अलीकडेच घेतली. ...

आरोपांची राळ उठवणाऱ्या धसांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; अजितदादा म्हणाले, "त्यात काय चुकीचं" - Marathi News | Ajit Pawar reacted to the meeting between Suresh Dhas and Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोपांची राळ उठवणाऱ्या धसांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; अजितदादा म्हणाले, "त्यात काय चुकीचं"

आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली ...

"आधी रेटून बोलायचो, पण भाऊ सोबत नाहीये म्हणून..."; अजित पवारांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar expressed regret that his brother was not with him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधी रेटून बोलायचो, पण भाऊ सोबत नाहीये म्हणून..."; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझा भाऊ सोबत नसल्याचे खंत व्यक्त केली आहे. ...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांची भेटीसाठी अजित पवारांकडे रीघ; चर्चांना उधाण - Marathi News | Many MLAs of Sharad Pawars NCP visit Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांची भेटीसाठी अजित पवारांकडे रीघ; चर्चांना उधाण

निवडून आलेल्या आमदारांपैकी अनेकजण आता सत्तेसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. ...

पालखी महामार्गाच्या गटाराच्या कामात चक्क प्लॅस्टीक गजाचा वापर; काटेवाडी येथे प्रकार उघडकीस - Marathi News | Plastic yards for bridges; Type revealed among citizens at Katewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी महामार्गाच्या गटाराच्या कामात चक्क प्लॅस्टीक गजाचा वापर; काटेवाडी येथे प्रकार उघडकीस

काळा रंग देऊन त्यांचा बनावटी लोखंडी गज असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. काटेवाडी येथील नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला ...