लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
'त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे?', सुषमा अंधारेंचे राहुल नार्वेकरांना दोन सवाल - Marathi News | 'Has there been any setting in him again?', Sushma Andhare's two questions to Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे?', सुषमा अंधारेंचे राहुल नार्वेकरांना दोन सवाल

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, मात्र त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली नसल्याने वाद उभा राहिला आहे.  ...

मुंबईतील मैदानांच्या भाडेपट्टा कराराचा प्रश्न, अजित पवारांकडून चार विभागांची बैठक; अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना? - Marathi News | Question regarding lease agreement of grounds in Mumbai Ajit Pawar calls meeting of four departments What instructions to the officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील मैदानांच्या भाडेपट्टा कराराचा प्रश्न, अजित पवारांकडून चार विभागांची बैठक; अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना?

कोणत्याही परिस्थितीत खेळांची मैदाने केवळ खेळांसाठीच वापरण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. ...

कोण होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ? आघाडी बाजी मारणार की, अजित पवारांचा दरारा कायम राहणार ? - Marathi News | Who will be the chairman of the Neera Agricultural Produce Market Committee? Will the alliance win or will Ajit Pawar's fear remain? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ? अजित पवारांचा दरारा कायम राहणार ?

सभापती, उपसभापती निवडीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या प्रमुखांचे लक्ष लागले आहे. ...

"आरोप सिद्ध होऊन शिक्षाही सुनावली, तरी..."; माणिकराव कोकाटेंवरुन वडेट्टीवारांचा अजितदादांना सवाल - Marathi News | When will Manikrao Kokate MLA status be revoked Vijay Wadettiwar question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आरोप सिद्ध होऊन शिक्षाही सुनावली, तरी..."; माणिकराव कोकाटेंवरुन वडेट्टीवारांचा अजितदादांना सवाल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय कधी घेणार असा सवाल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना केला आहे. ...

"काहीही काम न करता १५ देश फिरता"; राष्ट्रवादीच्या आरोपांवर दमानिया म्हणाल्या, "इतका भ्रष्टाचार होतोय अन्..." - Marathi News | Anjali Damania has given strong response to the allegations made by NCP Suraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काहीही काम न करता १५ देश फिरता"; राष्ट्रवादीच्या आरोपांवर दमानिया म्हणाल्या, "इतका भ्रष्टाचार होतोय अन्..."

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी केलेल्या आरोपाला दमानिया यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे ...

एक तक्रार अन् कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात; दिघोळे-कोकाटे यांच्यातील राजकीय संघर्षाची कहाणी - Marathi News | One complaint and manikrao Kokate ministerial post in jeopardy The story of the political struggle between Dighole and Kokate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक तक्रार अन् कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात; दिघोळे-कोकाटे यांच्यातील राजकीय संघर्षाची कहाणी

राज्यमंत्री दिघोळे यांना पहिली विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या कोकाटे यांनी सुमारे २० हजार मतांनी पराभूत केले होते. ...

कुणाला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडू नका - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Don't force someone to commit suicide by harassing them says Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुणाला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडू नका - जितेंद्र आव्हाड

"आज त्या दोन मुली, त्याची पत्नी रडत आहे, त्या दोन मुलींचा शाप लागेल अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे नाव न घेता टिका केली..." ...

"कुणालाच सहज न मिळणारी कागदपत्रं दमानियांना कशी मिळतात?"; अजितदादा गटाचा सवाल - Marathi News | How do Anjali Damania get documents that no one else can easily get Asked Ajit Pawar led NCP over Dhananjay Munde issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणालाच सहज न मिळणारी कागदपत्रं दमानियांना कशी मिळतात?"; अजितदादा गटाचा सवाल

Dhananjay Munde vs Anjali Damania, NCP: माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणावरही मांडली भूमिका, पाहा काय म्हणाले? ...