लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Dhananjay Munde Resign: मोठी बातमी! अखेर धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा; CM देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला - Marathi News | Dhananjay Munde, embroiled in controversy over Beed Santosh Deshmukh murder case, submits resignation to CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! अखेर धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा; CM देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला

Dhananjay Munde Resign: आज सकाळपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढला. त्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.  ...

"दोन महिन्यांपासून फोटो असताना पत्रकार परिषदेत चेष्टा करता"; मुंडेंचा उल्लेख करत रोहित पवारांनी फटकारलं - Marathi News | Rohit Pawar criticized CM Devendra Fadnavis after the photos of Santosh Deshmukh murder surfaced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दोन महिन्यांपासून फोटो असताना पत्रकार परिषदेत चेष्टा करता"; मुंडेंचा उल्लेख करत रोहित पवारांनी फटकारलं

Rohit Pawar on Santosh Deshmukh Murder Case: सरपंत संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ...

Maharashtra Politics : मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार? अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये रात्री दोन तास बैठक - Marathi News | Maharashtra Politics Will Minister Dhananjay Munde resign? Ajit Pawar and Devendra Fadnavis hold a two-hour meeting at night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार? अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये रात्री दोन तास बैठक

Maharashtra Politics : रात्री उशीरा देवगीरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन तास बैठक झाली. ...

देवेंद्रजी स्वत: प्रश्नोत्तरांना उभे राहतात, पण...; आदित्य ठाकरेंची शिंदेंवर बोचरी टीका - Marathi News | Aditya Thackeray praised Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Ajit Pawar and targeted Deputy Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्रजी स्वत: प्रश्नोत्तरांना उभे राहतात, पण...; आदित्य ठाकरेंची शिंदेंवर बोचरी टीका

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

'रोहित पवार कधीही सत्तेत सामील होऊ शकतात'; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा - Marathi News | Rohit pawar likely to join mahayuti government soon says sunil shelke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'रोहित पवार कधीही सत्तेत सामील होऊ शकतात'; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यात सुनील शेळके यांनीही मोठं विधान केलं.  ...

Maharashtra Politics : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार विधानसभा उपाध्यक्ष पद; नेत्याचं नावही ठरलं - Marathi News | Maharashtra Politics NCP will get the post of Assembly Deputy Speaker; The name of the leader has also been decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार विधानसभा उपाध्यक्ष पद; नेत्याचं नावही ठरलं

Maharashtra Politics : आजपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरूवात झाली. ...

“विविध योजनांचा भार, आर्थिक शिस्त गरजेची, त्यामुळे ‘लाडकी बहीण’...”: CM फडणवीस थेट बोलले - Marathi News | burden of various schemes financial discipline is necessary but ladki bahin yojana will not be stop said cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विविध योजनांचा भार, आर्थिक शिस्त गरजेची, त्यामुळे ‘लाडकी बहीण’...”: CM फडणवीस थेट बोलले

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कुणालाही सरकार वाचवत नाही. कुणीही त्यांच्याबद्दल बोलले तर कारवाई होणारच, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. ...

दुरावा: अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळल्याचा व्हिडीओ व्हायरल; चहापान कार्यक्रमातील प्रकार - Marathi News | video of ajit pawar avoiding dhananjay munde goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुरावा: अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळल्याचा व्हिडीओ व्हायरल; चहापान कार्यक्रमातील प्रकार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धनंजय मुंडेंसंदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ...