लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
राज्यात या नऊ समूहांकडे एकवटल्या साखर उद्योगाच्या नाड्या; वाचा सविस्तर - Marathi News | These nine groups have the pulse of the sugar industry in the state; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या नऊ समूहांकडे एकवटल्या साखर उद्योगाच्या नाड्या; वाचा सविस्तर

सामान्य शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सहकाराच्या माध्यमातून उभारलेला व महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेला साखर उद्योग परत काही मूठभर नेत्यांच्या हातात एकवटत असल्याचे नवे चित्र पुढे आले आहे. ...

पक्षाकडून शब्द पाळला जाईल, मुळीक यांना खात्री; मानकरांनाही हवी संधी, पुण्यात भाजप अन् राष्ट्रवादीत रस्सीखेच - Marathi News | The party will keep its word assures jagdish mulik dipak mankar also wants a chance BJP and NCP in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षाकडून शब्द पाळला जाईल, मुळीक यांना खात्री; मानकरांनाही हवी संधी, पुण्यात भाजप अन् राष्ट्रवादीत रस्सीखेच

लोकसभा, विधानसभेला संधी न मिळाल्याने आता पक्षाकडून शब्द पाळला जाईल असा मुळीक यांचा दावा, तर मानकरांनी समर्थकांसह मोर्चेबांधणीला सुरुवात ...

"एकट्या शिंदेंची जबाबदारी नाही"; निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, CM फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis has given an explanation while speaking about the postponement of the decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकट्या शिंदेंची जबाबदारी नाही"; निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, CM फडणवीस स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाच्या स्थगितीवर बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. ...

मुंडे बुडाले, दादांची सावली गेली! शिंदेसेना, अजित पवार गटाला नैतिकतेचे नियम लागू नाहीत काय? - Marathi News | political consequences after ncp ajit pawar group dhananjay munde resigns and mahayuti dilemma | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंडे बुडाले, दादांची सावली गेली! शिंदेसेना, अजित पवार गटाला नैतिकतेचे नियम लागू नाहीत काय?

फडणवीस म्हणतात, युती धर्माच्या मर्यादा होत्या; पण हे कारण नेहमीसाठी पुरेसे नव्हे. शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांना नैतिकतेचे नियम लागू नाहीत की काय? ...

पिंपरी-चिंचवड शहरात विस्कळीत पाणीपुरवठा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंची कबुली - Marathi News | Disrupted water supply in Pimpri-Chinchwad city Deputy Chief Minister Eknath Shinde admits | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात विस्कळीत पाणीपुरवठा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंची कबुली

भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत तारांकित प्रश्न विचारला हाेता ...

Maharashtra Politics : वीज बिल आलं तर पवारांची औलाद सांगणार नाही असं अजितदादा म्हणाले होते, आता बिलं का आली, कैलास पाटलांचा सवाल - Marathi News | Maharashtra Politics Ajit pawar had said that if the electricity bill comes, Pawar's children will not tell, why the bill has come now, Kailash Patil's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वीज बिल आलं तर पवारांची औलाद सांगणार नाही असं अजितदादा ...", कैलास पाटलांचा सवाल

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वीज बिलावरुन प्रश्न उपस्थित केला आहे. ...

राज्य अराजकतेकडे जात असल्याची परिस्थिती; मनसे नेते बाळा नांदगावकरांची टीका - Marathi News | beed sarpanch murder case The situation in the state is heading towards anarchy; MNS leader Bala Nandgaonkar criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य अराजकतेकडे जात असल्याची परिस्थिती; मनसे नेते बाळा नांदगावकरांची टीका

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर आरोप झाले होते. त्यावेळी त्यांनी तत्काळ राजीनामा दिला होता. हा भाजपचा इतिहास आहे. ...

जुन्नर अजित पवार गटाचा उमेदवार पडला की पाडला? सोनावणेंच्या पक्षप्रवेशाने उलटसुलट चर्चांना उधाण - Marathi News | Junnar Ajit Pawar party candidate fell or failed sharad sonawane entry into the eknath shinde party heated discussions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर अजित पवार गटाचा उमेदवार पडला की पाडला? सोनावणेंच्या पक्षप्रवेशाने उलटसुलट चर्चांना उधाण

विधानसभा निवडणुकीत सत्तेत युती असल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसला जुन्नरची जागा मिळणार हे निश्चित असल्याने सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढवली ...