लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
पान टपरीचालक ते विधानसभा उपाध्यक्ष, कोण आहेत अण्णा बनसोडे? - Marathi News | From paan taparichalak to Assembly Deputy Speaker... Who is Anna Bansode? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पान टपरीचालक ते विधानसभा उपाध्यक्ष, कोण आहेत अण्णा बनसोडे?

Anna Bansode News: पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे हे विधानसभेचे उपाध्यक्ष होणार, हे निश्चित झाले आहे. घोषणेची औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. पान टपरीचालक ते आमदार आणि आता विधानसभा उपाध्यक्ष... कसा आहे अण्णा बनसोडे यांचा प्रवास. ...

नाशिक: पालकमंत्रिपदावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये वितुष्ट; फडणवीसांच्या दौऱ्याकडे मंत्री, आमदारांनी फिरवली पाठ - Marathi News | BJP-NCP rift over Nashik guardian ministership; Ministers, NCP MLAs Aviod Fadnavis visit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये वितुष्ट

Nashik News: सात आमदार असताना राष्ट्रवादी काँग्रेसला डावलून भाजपने गिरीश महाजन यांना पालकमंत्री केल्याने राष्ट्रवादीमधील नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ...

कधी निवडून आलाय का?; आमदारांना 'खोक्याभाई' म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला - Marathi News | Have you ever been elected Ajit Pawar hits out at Raj Thackeray for calling MLAs Khokyabhai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कधी निवडून आलाय का?; आमदारांना 'खोक्याभाई' म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोचरा सवाल विचारत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"संविधानाने जेवढा अधिकार दिलाय त्याचा..."; कुणाल कामराच्या वादावरुन अजित पवारांचा सल्ला - Marathi News | Kunal Kamra controversy Ajit Pawar said that people should think before speaking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संविधानाने जेवढा अधिकार दिलाय त्याचा..."; कुणाल कामराच्या वादावरुन अजित पवारांचा सल्ला

कुणाल कामराच्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वादावर बोलताना विचार करुन बोलावं असं म्हटलं. ...

अजित पवार-जयंत पाटलांमध्ये खलबतं; भेटीबाबत छगन भुजबळांची रोखठोक भूमिका, म्हणाले... - Marathi News | ncp leader Chhagan Bhujbals firm stance on Ajit Pawar and Jayant Patil meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार-जयंत पाटलांमध्ये खलबतं; भेटीबाबत छगन भुजबळांची रोखठोक भूमिका, म्हणाले...

दोन वेगळ्या पक्षातील नेत्यांनी बंद दाराआड केलेल्या चर्चेने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...

पैशाचे सोंग करता येत नाही, 2100 रुपये..; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Ajit Pawar on Ladki Bahin Yojana, said we will give 2100 to all woman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैशाचे सोंग करता येत नाही, 2100 रुपये..; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. ...

"मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही"; नारायण राणे म्हणाले, "त्यांनी काम घेतलं असेल" - Marathi News | Narayan Rane reaction to Ajit Pawar statement at NCP Iftar party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही"; नारायण राणे म्हणाले, "त्यांनी काम घेतलं असेल"

राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अजित पवारांनी केलेल्या विधानावर नारायण राणेंनी भाष्य केलं. ...

राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली? राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ - Marathi News | Has the closeness between the two factions of NCP increased again? The developments in the Rajya Sabha have fueled the discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली? राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ

शरद पवार आणि अजित पवार हे ठाकरे-शिंदेंप्रमाणे एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत नाहीत ...