लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
"मुंबईत दादांनी आणि मी मिळूनच नाव ठरवलं होतं"; जयंत पाटलांनी किस्सा सांगताच सभागृहात हशा - Marathi News | Party did not nominate Anna Bansode as candidate for 2019, Ajit Pawar reveals, Jayant Patil reply to ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईत दादांनी आणि मी मिळूनच नाव ठरवलं होतं"; जयंत पाटलांनी किस्सा सांगताच सभागृहात हशा

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली असून यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीतील किस्सा सभागृहात सांगितला. ...

‘माजी’ आमदारांच्या पक्षप्रवेशाचा सपाटा; नांदेडात राष्ट्रवादी काँग्रेसला ‘बुस्ट’ मिळेल ? - Marathi News | The party entry of 'former' MLAs is a big deal; Will NCP get a 'boost' in Nanded? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘माजी’ आमदारांच्या पक्षप्रवेशाचा सपाटा; नांदेडात राष्ट्रवादी काँग्रेसला ‘बुस्ट’ मिळेल ?

नांदेड जिल्ह्यात भाजपकडे पाच विद्यमान आमदार असताना राष्ट्रवादीला केवळ ‘माजी’ आमदारांच्या बळावर खरोखरच बुस्ट मिळेल का? ...

"आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागलंय’’, या नेत्याने केला दावा     - Marathi News | "Now it seems that Sharad Pawar will go with Ajit Pawar," Bachchu Kadu claimed. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागलंय’’, या नेत्याने केला दावा    

Bachchu Kadu News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्येही तशी जवळीक दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागलंय, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. ...

मोठी बातमी: दुधात भेसळ करणाऱ्यांवर थेट मकोका लागणार; बैठकीत अजित पवारांच्या कठोर सूचना  - Marathi News | Big news MCOCA will be imposed on those who adulterate milk Ajit Pawars strict instructions in the meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: दुधात भेसळ करणाऱ्यांवर थेट मकोका लागणार; बैठकीत अजित पवारांच्या कठोर सूचना 

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील समिती कक्षात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

रायगडमध्ये गोगावलेंची डोकेदुखी वाढणार? ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा - Marathi News | Snehal Jagtap of Thackeray group in Raigad is likely to join Ajit Pawar NCP | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये गोगावलेंची डोकेदुखी वाढणार? ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा

रायगडमध्ये ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता ...

हल्लीचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत; कार्यकर्त्यांसमोर अजित पवार काय बोलले? - Marathi News | Since we are a Mahayuti, no one should do anything that will cause a rift in the alliance - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हल्लीचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत; कार्यकर्त्यांसमोर अजित पवार काय बोलले?

आपली महायुती असल्यामुळे युतीत अंतर पडेल असे काम कुणाकडून होता कामा नये किंवा चुकीचे वक्तव्य कुणाकडून येता कामा नये असं अजितदादांनी कार्यकर्ते, नेत्यांना कानमंत्र दिला. ...

ऐन मार्चच्या शेवटी 'सोमेश्वर'च्या सभासदांना दिलासा; ३१ मार्च पूर्वी मिळणार ४५ कोटी - Marathi News | Relief for members of Someshwar sugar factory at the end of March 45 crores will be received before March 31 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन मार्चच्या शेवटी 'सोमेश्वर'च्या सभासदांना दिलासा; ३१ मार्च पूर्वी मिळणार ४५ कोटी

चालू गाळप हंगामात सोमेश्वर कारखान्याने आत्तापर्यंत १२ लाख ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून अजून २० ते २५ हजार टन ऊस शिल्लक ...

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड - Marathi News | NCP Ajit Pawar faction MLA Anna Bansode elected as Deputy Speaker of the Legislative Assembly | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड

पिंपरी- चिंचवड शहराला २५ वर्षानंतर मंत्रिपद दर्जा असणाऱ्या पदावर संधी मिळाल्याने पवार गटामध्ये चैतन्याचे वातावरण ...