लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Maharashtra Government: शरद पवारांना कोंडीत पकडण्याची भाजपाची खेळी - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: BJP's plan to catch Sharad Pawar in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शरद पवारांना कोंडीत पकडण्याची भाजपाची खेळी

थेट शरद पवार यांच्याविरुद्ध काही केले की त्यांनाच त्याची सहानूभूती मिळते हे ईडीच्या प्रकरणातून लक्षात आल्यामुळे भाजपने त्यांच्याविरुध्द आता ‘अजितअस्त्रा’चा वापर करण्याची योजना आखली आहे. ...

माझी भूमिका राज्याच्या भल्यासाठीच! अजित पवारांची ‘मन की बात’ - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: My role is for the good of the state! Ajit Pawar's 'Man Ki Baat' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माझी भूमिका राज्याच्या भल्यासाठीच! अजित पवारांची ‘मन की बात’

‘मी राष्ट्रवादीतच आहे. पक्ष सोडून मी कुठेही गेलेलो नाही. कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. मला उभा, आडवा चिरला तरी माझ्या हृदयात शरद पवार दिसून येतील. ...

अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तासभर खलबते, मंत्रिपदे आणि महामंडळांबाबत चर्चा? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government : Deputy Chief Minister Ajit Pawar meets Chief Minister Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तासभर खलबते, मंत्रिपदे आणि महामंडळांबाबत चर्चा?

राज्यात अत्यंत गुप्तपणे सरकार स्थापन केल्यानंतर आता सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

अजित पवार घराबाहेर पडले, थेट मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यात हजेरी - Marathi News | Ajit Pawar was out of the house, attending the Chief Minister's 'Varsha' bungalow in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार घराबाहेर पडले, थेट मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यात हजेरी

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ...

Maharashtra Government: अजित पवारांच्या ट्विटनंतर धनंजय मुंडेंनी जाहीर केली भूमिका, सांगितलं 'ते' कुणासोबत - Marathi News | Maharashtra Government: Dhananjay Munde announces the role, he with sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अजित पवारांच्या ट्विटनंतर धनंजय मुंडेंनी जाहीर केली भूमिका, सांगितलं 'ते' कुणासोबत

Maharashtra Government: अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांनी माघारी न परतण्याचे संकेत त्यातून दिले. ...

Maharashtra Government: भाजपासोबत 175 आमदार, आमदार रवि राणांकडून शिवसेना टार्गेट - Marathi News | Maharashtra Government: 175 MLAs with BJP, Shiv Sena target from MLA Ravi Rana forming government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: भाजपासोबत 175 आमदार, आमदार रवि राणांकडून शिवसेना टार्गेट

Maharashtra Government: भाजपाला आपला पाठिंबा जाहीर करणारे आमदार रवि राणा यांनी खळबळजनक विधान केलंय ...

Maharashtra Government: पवारांचं राजकारण बहुमत चाचणीवेळीच कळेल; 'त्या' अपक्ष आमदाराला वेगळीच शंका  - Marathi News | Maharashtra Government mla vinay kore raises doubt about sharad pawar and ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: पवारांचं राजकारण बहुमत चाचणीवेळीच कळेल; 'त्या' अपक्ष आमदाराला वेगळीच शंका 

भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदाराला शंका ...

साहेबांच्या निर्णयाचा आदर ठेवा, अजित पवारांना जयंत पाटलांचे उत्तर  - Marathi News | Respect Sharad pawar Saheb's decision, Jayant Patil's answer to Ajit Pawar by retweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहेबांच्या निर्णयाचा आदर ठेवा, अजित पवारांना जयंत पाटलांचे उत्तर 

शनिवारी सकाळीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज ट्विटरवर सक्रीय झाले. ...