शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अर्थसंकल्पाची गुप्तता पाळली नाही; विरोधकांच्या टीकेवर अजित पवार म्हणाले, काही बातम्या या...

मुंबई : जयंत पाटील म्हणाले, आज काय वेगळा मूड दिसतो, अजितदादा म्हणाले, जबाबदारी वाढल्यावर.. सभागृहात टोलेबाजी

महाराष्ट्र : अजित पवार लवकरच अमित शाहांची भेट घेणार; काय असेल कारण?

महाराष्ट्र : प्यार करोगे तो…, शेरोशायरीतून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

लोकमत शेती : शेती महामंडळाच्या जमिनी स्वराज्य संस्थांना मिळण्याचा मार्ग मोकळा

ठाणे : कुजबुज: संधी हुकली आता अजित पवारांसोबत गेलेले आनंद परांजपे कुठली बस पकडणार?

संपादकीय : विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरणारे लाडके निर्णय, एकनाथ शिंदे अन् पुढे काय?

नवी मुंबई : महाराष्ट्र भवनाच्या वास्तुत अजित पवारांनी सुचविले बदल, विधिमंडळातील दालनात सादरीकरण

मुंबई : Jayant Patil : 'सोबत असणारे लोकच अजित पवारांवर टीका करतात'; जयंत पाटलांनी डिवचलं

महाराष्ट्र : Sanjay Raut : अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना...