लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित दादांचा अपघात की घात? रामदास आठवले स्पष्टच बोलले; म्हणाले, "त्यांचा कुणी..." - Marathi News | Was Ajit Dada's death an accident or an assassination Ramdas Athawale spoke clearly; said don't think anyone would do such about them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित दादांचा अपघात की घात? रामदास आठवले स्पष्टच बोलले; म्हणाले, "त्यांचा कुणी..."

अजित पवार यांचा घातपात असावा, असे आपल्याला अजिबात वाट नाही, असे आठवले यांनी म्हटले आहे. ...

"दादांचा अपघात नव्हे १०० टक्के घात...! रनवे ११ च का मागितला?"; रोहित पवारांचे गंभीर सवाल - Marathi News | Dada's not an accident it 100 percent murder Why did ask for runway 11 Rohit Pawar raises serious questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दादांचा अपघात नव्हे १०० टक्के घात...! रनवे ११ च का मागितला?"; रोहित पवारांचे गंभीर सवाल

रनवे एकोणतीस असताना, सुरक्षित असताना, फ्लॅट असताना, कुठलेही टेन्शन तेथे नसताना, तेथे सूर्याचा पण त्रास नसताना सारखे सारखे 'मला रनवे ११ पाहिजेल,' असे त्याठिकाणी सांगण्यात आले. असेही रोहित पवार यांनी यावेळी सांगितले. ...

"शेवटच्या एका मिनिटात काय घडलं पत्ताच नाही, विमानाचा 'ट्रान्सपॉन्डर'च...!" रोहित पवारांच्या मानात संशयाची पाल चुकचुकली - Marathi News | then we would have known till the end Was the plane's transponder deliberately turned off a minute before the accident Rohit Pawar's serious allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेवटच्या एका मिनिटात काय घडलं पत्ताच नाही, विमानाचा 'ट्रान्सपॉन्डर'च...!" रोहित पवारांच्या मानात संशयाची पाल चुकचुकली

काय म्हणाले रोहित पवार? ट्रान्सपॉन्डरचं नेमकं काम काय? ...

अपघात ८.४३ ला मग अजित पवारांच्या घडाळ्यात ९ का वाजलेले? रोहित पवारांनी सांगितले कारण... - Marathi News | Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash news: The accident happened at 8.43 am, so why is it 9 o'clock on Ajit Pawar's watch? Rohit Pawar said reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपघात ८.४३ ला मग अजित पवारांच्या घडाळ्यात ९ का वाजलेले? रोहित पवारांनी सांगितले कारण...

Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash news: अजित पवारांचा जळलेला स्वेटर! ९ वाजता थांबलेलं घड्याळ आणि रोहित पवारांना काय वाटलेले... ...

वाई-खंडाळा-महाबळेश्वरात भाजपचे मनसुबे धुळीस!, मकरंद पाटील यांची पॉवर गेम यशस्वी - Marathi News | BJP's plans in Wai Khandala Mahabaleshwar are ruined, Makarand Patil's power game is successful | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाई-खंडाळा-महाबळेश्वरात भाजपचे मनसुबे धुळीस!, मकरंद पाटील यांची पॉवर गेम यशस्वी

वाईतही आबांचा करिश्मा... ...

Satara ZP Election Results 2026: कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे जोरदार कमबॅक - Marathi News | Satara ZP Election Results 2026 NCP makes a strong comeback in Koregaon taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP Election Results 2026: कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे जोरदार कमबॅक

खासदार नितीन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार रामराजे नाईक निंबाळकर व मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र येत राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी रणनीती आखली ...

'हाच महाशय माझे सुद्धा विमान नांदेडला घेऊन चालला होता...'; सांत्वनासाठी आलेल्या बड्या नेत्याने केलेला खुलासा, रोहित पवारांचे पायलटवर आक्षेप - Marathi News | Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash: 'This same Pilot was also taking my plane to Nanded...'; A big leader who came for consolation made a disclosure, Rohit Pawar objects to the pilot Sumit Kapoor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हाच महाशय माझे सुद्धा विमान नांदेडला घेऊन चालला होता...'; सांत्वनासाठी आलेल्या बड्या नेत्याने केलेला खुलासा, रोहित पवारांचे पायलटवर आक्षेप

Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash: "अजित पवारांचे पायलट दारूच्या नशेत होते?" रोहित पवारांचा 'त्या' आंतरराष्ट्रीय वैमानिकावर गंभीर आरोप; ऐनवेळी वैमानिक बदलण्यामागे काय होतं गुपित? ...

Satara ZP Election Results 2026: भाजपचे ‘स्वबळा’चे मनसुबे उधळले, सत्तेसाठी ‘राष्ट्रवादी-शिंदेसेना’ एकत्र? - Marathi News | allies NCP Ajit Pawar and Shinde Sena succeeded in stopping BJP's victory wind for power on self reliance In the Satara Zilla Parishad elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP Election Results 2026: भाजपचे ‘स्वबळा’चे मनसुबे उधळले, सत्तेसाठी ‘राष्ट्रवादी-शिंदेसेना’ एकत्र?

नेत्यांना अतिआत्मविश्वास नडला ...