लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आल्यास आनंदच; राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रतिक्रिया - Marathi News | It would be a joy if both nationalists came together Radhakrishna Vikhe-Patil's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आल्यास आनंदच; राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रतिक्रिया

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करावं किंवा स्वतंत्र राहावे की अगदी दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण करून तिसरा पक्ष काढावा, हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे ...

शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा? - Marathi News | Sharad Pawar spoke about ncp going with ajit pawar, what exactly does that mean? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?

'सुप्रिया कधीही भाजपसोबत जाणार नाही', असे पवार म्हणत नाहीत; पण 'एकत्र येण्याचा निर्णय अजित-सुप्रिया यांनी घ्यावा, असेही म्हणतात, म्हणजे काय? ...

अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार - Marathi News | The new generation will decide whether to go with Ajit Pawar, I am not in that process: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

एकत्र यायचे की नाही याचा निर्णय आमच्या खासदार सुप्रिया सुळे घेतील. - शरद पवार ...

एकत्रीकरणाचे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार - Marathi News | The new generation will decide on unification, I am not in that process: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकत्रीकरणाचे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

दोन्ही पक्षाचे नेते एकाच विचारधारेतील आहेत. आमच्या पक्षात काही जणांना वाटते, विकासकामे व्हायची असतील तर ...

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण - Marathi News | Will both factions of NCP come together?; Sharad Pawar biggest statement,Supriya Sule, Ajit Pawar have to take a decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण

दोन्ही बाजूचे प्रतिनिधी एकाच विचारांचे आहेत. सध्या आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहे असं शरद पवारांनी सांगितले. ...

दोन उपमुख्यमंत्र्यांच्या वादात पालिकेने भूमिपूजनाला बोलविले मुख्यमंत्र्यांना; नेमकं कारण काय? - Marathi News | In the dispute between two Deputy Chief Ministers ajit pawar eknath shinde the municipality invited the Chief Minister devendra fadanvis for the Bhoomi Puja; What is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन उपमुख्यमंत्र्यांच्या वादात पालिकेने भूमिपूजनाला बोलविले मुख्यमंत्र्यांना; नेमकं कारण काय?

बाणेर येथे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या कौशल्यविकास केंद्र प्रकल्पाच्या भूमिपूजनावरून २ उपमुख्यमंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे ...

"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी" - Marathi News | We have succeeded in sending the message that action will be taken in this manner until Pakistan sponsored terrorism is completely eradicated dcm ajit pawar on operation sindoor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"

‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा - Marathi News | Development plan of Rs 681 crore announced for development of Ahilya Devi memorial site says CM Devendra Fadnavis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा

अहिल्यानगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. ...