शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं?

महाराष्ट्र : वाल्मीकवर मकोका लागताच अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; ठामपणे म्हणाले...

नाशिक : छगन भुजबळांसोबत संघर्ष, माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून आदेश; स्वत:च दिली कबुली, म्हणाले...

लोकमत शेती : Pik Karj Mafi : पीक कर्ज भरण्यासाठी अल्प प्रतिसाद; कर्जमाफी होणार का? वाचा सविस्तर

पुणे : आरोपींचा बॉस मुंडेंचा राजीनामा घेणे फडणवीस, पवारांची नैतिक जबाबदारी - अंबादास दानवे

पुणे : ‘महाराष्ट्र शांत ठेवण्याचे काम एकट्या मुख्यमंत्र्यांचे नाही’ शरद पवार नेमकं काय म्हणाले..

पुणे : हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; अजित पवारांकडून अधिकाऱ्यांना ताकीद

पुणे : बहीण पुन्हा लाडकी कधी होणार? बारामतीत ताई-दादा एकाच कार्यक्रमात पण बोलणं टाळलं…

पुणे : ‘कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही’ उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

धाराशिव : अजितदादा...तो दिवस उगवताच आमची माणसं मारून टाकेल; सुरेश धसांकडून पुन्हा मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी