शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : रोहित पवारांच्या भाषणावेळी भाजप आमदारांचा गोंधळ, जयंत पाटील वाचवायला आले; अजित पवारांनी टोला लगावला

महाराष्ट्र : मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ‘गोविंदबागे’त जेवायला यावे; काकांनी पुतण्याला पेचात टाकले

महाराष्ट्र : “अजितदादांनी केले, ते कुटुंबातील कुणाला आवडले नाही, सुप्रिया सुळे गड राखतील”: युगेंद्र पवार

रत्नागिरी : आमदार राजन साळवींनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, चर्चा रंगल्या; पण..

पुणे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शनिवारी बारामतीत; ‘गोविंदबाग’ निवासस्थानी शरद पवारांकडून भोजनाचे निमंत्रण

मुंबई : “सत्तेत असल्याशिवाय विकास होत नाही, अजितदादांचे म्हणणे खरे पण...”; जयंत पाटलांचे सूचक विधान

पुणे : आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे शनिवारी मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई : चेहरे बघून निधी दिला जातो, विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर...; राजेश टोपेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : बारामतीतील 'ते' व्हायरल पत्र, ज्यावरून पवार कुटुंबात मतभेद समोर आले; काय लिहिलंय?

पुणे : आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालो, आमच्यावर फक्त त्याचाच प्रहार व्हायचा; सुप्रिया सुळेंचा कोणाला टोला?