शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : शहराध्यक्षांसह नगरसेवक शरद पवारांच्या गटात; अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

महाराष्ट्र : जवळच्या सहकाऱ्याने साथ सोडताच अजित पवारांनी विधानसभेसाठीची भविष्यवाणी करून टाकली! 

गडचिरोली : हेलिकॉप्टर ढगात शिरलं, तेव्हा पोटात गोळा आला पण फडणवीस म्हणाले, काळजी करू नका...अजित पवारांनी सांगितला प्रवासातील किस्सा

महाराष्ट्र : माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं; शरद पवारांचे मिश्किल वक्तव्य

पुणे : ...म्हणून सुप्रिया सुळे बारामतीत निवडून आल्या! शरद पवारांनी सांगितलं बारामती जिंकण्यामागचं गणित

महाराष्ट्र : “आता भाजपाला अजित पवार नकोसे झाले”; RSS च्या लेखावर शरद पवार गटातील नेत्याचा दावा

नागपूर : हेलिकॉप्टर ढगात शिरलं, तेव्हा पोटात गोळा आला; पण फडणवीस म्हणाले, मी असतो तेव्हा...; अजितदादांचा भन्नाट किस्सा

महाराष्ट्र : शरद पवार भाकरी फिरवणार? अजितदादांना परत पक्षात घेण्यावर म्हणाले, “कुटुंब वेगळे होत नाही”

महाराष्ट्र : “अरे ती बारामती आहे”; सुनेत्रा पवारांच्या पराभवावरुन शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला

पुणे : ...तेव्हाच बहीण-भाऊ आठवतात; सरकारच्या योजनांवरुन शरद पवारांची स्पष्ट भूमिका