शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : बेनामी मालमत्ता प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट; शरद पवार म्हणाले, निर्णय घेतलेल्यांनी लोकांच्या...

पुणे : पेपर फुटला तर परीक्षा रद्द होतेच ना? : खासदार सुप्रिया सुळे

जळगाव : जळगावमध्ये शरद पवारांना धक्का; एकनिष्ठ सहकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर

मुंबई : मविआ आमदारांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, कारण...; अजित पवार रोखठोक बोलले

मुंबई : कोट्यवधींची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश; अजित पवार म्हणाले, भ्रष्टाचारी असतो तर...

महाराष्ट्र : अजितदादांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दिलेल्या लढ्याला यश आलं; सुषमा अंधारेंचा टोला

महाराष्ट्र : मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : अजित पवार यांना मोठा दिलासा! बेनामी संपत्ती प्रकरणात मिळाली 'क्लीन चीट'; काय होते प्रकरण?

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच मनोज जरांगेंनी दिला सरकारला अल्टिमेटम; म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : तिकीटासाठी मोठ्या पवारांकडे गेलेल्या सतीश चव्हाणांची अजित दादांच्या तंबूत पुन्हा एन्ट्री?