शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यावर तिघांना घ्या; विजय शिवतारे मागणी करणार

महाराष्ट्र : अजित पवारांसमोर धनंजय मुंडेंनी मांडले गंभीर मुद्दे, बैठकीत काय केल्या मागण्या?

महाराष्ट्र : अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बाचाबाची; बजरंग सोनावणे, धनंजय मुंंडे, सुरेश धसही होते उपस्थित...

महाराष्ट्र : तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

बीड : धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या? सुरेश धसांनी अजित पवारांना दिला पुराव्यांचा पेनड्राईव्ह

महाराष्ट्र : मी कुठलीही टोकाची भूमिका घेईन; खंडणीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे CM फडणवीस-अजितदादांचे खास, कितीही पुरावे द्या, राजीनामा अशक्य”; कुणी केला दावा?

महाराष्ट्र : रोहित पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट; उपमुख्यमंत्र्यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन

महाराष्ट्र : '...तर मी राजीनामा देईन'; धनंजय मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू

मुंबई : मी ९६ तास वाट पाहणार, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या...; अंजली दमानियांचा अजित पवारांना इशारा