शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

नांदेड : कोण जुना कोण नवा, यापेक्षा कोण कामाचा हे महत्त्वाचे; 'इनकमिंग'वर अजित पवारांची रणनीती

पुणे : बारामतीच एसटी स्टॅन्ड दिसायला एकदम झक्कास; सुरक्षा मात्र ‘रामभरोसे’

पुणे : पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार, एकनाथ शिंदेंनाही आहेच - अजित पवार

पुणे : एकनाथ शिंदेंच्या 'पुणे जिल्हा भगवा करू' वक्तव्यावर अजित पवार स्पष्टच बोलले..

नांदेड : संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या: अजित पवार

पुणे : शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अजित पवारांचा पुढाकार

महाराष्ट्र : ठाणेकर की बारामतीकर? कुणासोबत काम करणं, सांभाळून घेणं अवघड वाटतं?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

पुणे : घटना घडत असतात; स्वारगेट प्रकरणावर मंत्र्यांचे संतापजनक विधान, अजित पवारांनी पिळले कान

अमरावती : छगन भुजबळ नाराज नाहीत, देवगिरीवरील बैठकींना नियमित हजेरी

लोकमत शेती : राज्यात सुरु झाला हा नवीन कारखाना; यंदा उसाला देणार ३,३०० रुपयांचा एकरकमी दर