शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : “अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

संपादकीय : विशेष लेख: लावणी, भांगडा, पॉप, रॉक... सगळ्यांना आता निवडणुकीचे तिकीट देऊन टाका !!

पुणे : Ladki Bahin Yojana: वडील वारले, पतीही नाही हयात; तरीही मिळणार लाडक्या बहिणींना लाभ

पुणे : आता शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची अंमलबजावणी ३० जूननंतर; पण प्रत्येक वेळी हे होणार नाही - अजित पवार

पुणे : रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई...; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप

पुणे : सहकारी साखर कारखानदारीला प्रोत्साहन देण्यासाठी ४० हजार कोटींचा निधी : अजित पवार 

यवतमाळ : कोट्यवधी रुपयांची 'अमृत' योजना पाणीपुरवठ्यात कुचकामी का ठरली ? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

पुणे : सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं

कोल्हापूर : Kolhapur Politics: 'चंदगड'मध्ये दोन्ही 'राष्ट्रवादीचे मनोमिलन' ?, राजेश पाटील-नंदिनी बाभूळकर पुन्हा एकत्र येणार!

नागपूर : दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा