लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित डोवाल

अजित डोवाल

Ajit doval, Latest Marathi News

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.
Read More
CoronaVirus News: कोरोना लस 'देत नाही जा' म्हणणाऱ्या अमेरिकेशी अजित डोवाल थेट बोलले, अन्... - Marathi News | US to export vaccine raw material deploy expert team to help India after NSA Dovals call with counterpart | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोना लस 'देत नाही जा' म्हणणाऱ्या अमेरिकेशी अजित डोवाल थेट बोलले, अन्...

CoronaVirus News: अमेरिकेनं कोरोना लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी उठवली; बायडन प्रशासनाचा मोठा निर्णय ...

CoronaVirus: आता आमची वेळ! अमेरिकेला तेव्हाची मदत आठवली; लसीचा कच्चा माल देण्यास तयार - Marathi News | now it's our turn! US ready to supply raw material for covaccine, help in CoronaVirus Crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: आता आमची वेळ! अमेरिकेला तेव्हाची मदत आठवली; लसीचा कच्चा माल देण्यास तयार

America Finally Ready to help India: भारतीय एनएसए अजित डोवाल आणि अमेरिकेचे समकक्ष जेक सुलिवन यांच्यामध्ये रविवारी फोनवर चर्चा झाली. यानंतर अमेरिका आपल्या आडमुठेपणाच्या धोरणावरून मागे हटली आहे. तसेच भारताला सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली. ...

अजित डोवालांकडून कुंभमेळ्याच्या आयोजनाचं कौतुक?; जाणून घ्या 'त्या' पत्रामागचं सत्य - Marathi News | facet check Letter From Ajit Doval Praising Kumbh Efforts Fake Say Officials | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :अजित डोवालांकडून कुंभमेळ्याच्या आयोजनाचं कौतुक?; जाणून घ्या 'त्या' पत्रामागचं सत्य

अजित डोवालांनी उत्तराखंडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कौतुक केल्याचा दावा ...

'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन! - Marathi News | NSA Ajit Doval led meet suggested game changer idea to occupy pangong southern bank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन!

सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. (India china faceoff ) ...

डोवालांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा 'प्लॅन', जैशच्या दहशतवाद्याकडून NSA कार्यालयाची रेकी  - Marathi News | Jaish-e-Mohammed terrorist reveals pakistan plan to target nsa ajit doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोवालांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा 'प्लॅन', जैशच्या दहशतवाद्याकडून NSA कार्यालयाची रेकी 

डोवाल हे 2016 च्या उरी सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 च्या बालाकोट स्ट्राइकपासून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. उरी आणि बालाकोट स्ट्राइकमध्ये डोवालांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते भारतातील सर्वात सुरक्षित व्यक्तींपैकी एक आहेत. ...

म्हणून, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी NSA अजित डोवाल यांच्या मुलाची मागितली माफी - Marathi News | So Congress leader Jairam Ramesh apologized to the son of NSA Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी NSA अजित डोवाल यांच्या मुलाची मागितली माफी

Jairam Ramesh apologized : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या जयराम रमेश यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा मुलगा विवेक डोभाल यांची माफी मागितली आहे. ...

दुसऱ्याच्या इच्छेने नाही, जेथे धोका दिसेल तेथे युद्ध करू; NSA अजित डोवालांचा इशारा - Marathi News | we will fight on our soil as well as on foreign soil says nsa ajit doval  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसऱ्याच्या इच्छेने नाही, जेथे धोका दिसेल तेथे युद्ध करू; NSA अजित डोवालांचा इशारा

डोवाल म्हणाले, आपल्याला जेथे वाटते, तेथे आम्ही लढावे हे आवश्यक नाही. जेथून आम्हाला धोका दिसेल, तेथे आम्ही लढू. आम्ही युद्ध तर करणार, आमच्या भूभागावरही आणि बाहेरील भूभागावरही. ...

अजित डोवाल आपल्या गावी पोहोचले अन् मातृभाषेत संवाद साधून सर्वांचे मन जिंकले... - Marathi News | Ajit Doval reached his village and won the hearts of all by communicating in his mother tongue ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोवाल आपल्या गावी पोहोचले अन् मातृभाषेत संवाद साधून सर्वांचे मन जिंकले...