शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित डोवाल

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अजित डोवाल-सीआयए प्रमुखांत झाली गुप्त चर्चा

राष्ट्रीय : अजित डोवाल पुन्हा मिशनवर! तालिबानविरुद्धच्या रणनितीसाठी रशियाच्या सुरक्षा सल्लागारांसोबत बैठक, भारत ठरणार 'गेम चेंजर'? 

राजकारण : “अजित डोवाल, जयशंकर देशाची माफी मागतील का? PM मोदींनी विश्वास ठेवला, पण...”

राष्ट्रीय : Coronavirus: “कोरोना संकटकाळात भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही”: अमेरिका

संपादकीय : 'तेव्हा' डोवाल यांनी आखली होती दाऊदला ठार करण्याची योजना; पण मुंबई पोलिसांमुळे प्लान फसला

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोना लस 'देत नाही जा' म्हणणाऱ्या अमेरिकेशी अजित डोवाल थेट बोलले, अन्...

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: आता आमची वेळ! अमेरिकेला तेव्हाची मदत आठवली; लसीचा कच्चा माल देण्यास तयार

फॅक्ट चेक : अजित डोवालांकडून कुंभमेळ्याच्या आयोजनाचं कौतुक?; जाणून घ्या 'त्या' पत्रामागचं सत्य

राष्ट्रीय : 'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन!

राष्ट्रीय : डोवालांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा 'प्लॅन', जैशच्या दहशतवाद्याकडून NSA कार्यालयाची रेकी