अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. Read More
India proposes to host Afghan NSA meet in November : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची ही बैठक दिल्लीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये 10 आणि 11 तारखा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी आणि अजित डोवाल यांच्यात ही बैठक काश्मीर आणि सीमावर्ती भागांच्या मुद्द्यावर होत आहे. यात डोवाल पीएम मोदींना यासंबंधीची माहिती देत आहेत. ...
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit doval) यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी 7 ऑक्टोबरला सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. ...
Amarinder Singh-Ajit Doval Meeting: पंजाबमध्ये काँग्रेस कात्रीत सापडली आहे. एकीकडे सिद्धू यांनी राजीनामा देत पक्षवर दबाव टाकला आहे, दुसरीकडे कॅप्टननी आता कॉम्प्रोमाईज नाही अशी भूमिका घेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने काँग्रेसला नेमके काय कर ...
Home Minister Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थिती आणि त्या ठिकाणी लागू करण्यात येत असलेल्या विकासाच्या कामांचा आढावा घेतला. ...