लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित आगरकर

Ajit Agarkar , मराठी बातम्या

Ajit agarkar, Latest Marathi News

Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. 
Read More
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत - Marathi News | AB De Villiers Surprise Over Shreyas Iyer Omission From Team India Squad For Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत

पडद्यामागे काही तरी घडलंय अन् त्यामुळेच  श्रेयस अय्यरच्या सिलेक्शनचं गणित बिघडलं, अशी शंका एबीच्या मनातही सतावताना दिसतीये. ...

Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या! - Marathi News | Don t Know What Else He Has To Do Shreyas Iyer’s Father Reacts To Asia Cup 2025 Snub | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!

Shreyas Iyer Father Reaction: तो कधी बोलून दाखवणार नाही, पण... ...

Asia Cup 2025: "यात आमची चूक नाही, त्याची..."; श्रेयस अय्यर बद्दलच्या प्रश्नावर अजित आगरकरांचे उत्तर - Marathi News | Shreyas Iyer Left Out Of India’s Squad For The Asia Cup Ajit Agarkar Said It’s No Fault Of His Got to tell me who he can replace Shreyas | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025: "यात आमची चूक नाही, त्याची..."; श्रेयस अय्यर बद्दलच्या प्रश्नावर अजित आगरकरांचे उत्तर

श्रेयस अय्यरला ड्रॉप का केलं? पुन्हा तोच रिप्लाय ...

Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर? - Marathi News | After Drama On England Over Jasprit Bumrah's Availability Sunil Gavaskar Wants Ajit Agarkar to Rest Pacer For White Ball Series This Year Asia Cup India Squad Announcement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

बुमराहसंदर्भात खूप चर्चा झाली, आता... ...

Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा - Marathi News | Asia Cup 2025 Team India Squad Indian Team Management Wants To Back Tilak Varma In T20Is Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील कॅप्टन्सीत गिलला आजमावण्याचा विचार, पण... ...

Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार? - Marathi News | Asia Cup India Squad Ajit Agarkar May Take 3 Bold Decision Shubman Gill Shreyas Iyer Mohammed Siraj Spot Uncertain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup India Squad: गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर...आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?

छोट्या फॉर्मेटमधील संघ बांधणी करताना निवडकर्ते ३ मोठे निर्णय घेणार? ...

मुंबईकराची चूक काय? या माजी क्रिकेटरलाही वाटतंय की, सरफराज खानवर अन्याय झालाय - Marathi News | IND vs ENG Aakash Chopra On Sarfaraz Khan Snub From India Test Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकराची चूक काय? या माजी क्रिकेटरलाही वाटतंय की, सरफराज खानवर अन्याय झालाय

आता माजी क्रिकेटरनं सरफराज खानकडून 'बोलंदाजी' करताना बीसीसीआय निवडकर्त्यांना बाउन्सर मारलाय.  ...

गंभीर-आगरकर यांना नव्या कॅप्टनकडून काय अपेक्षा आहेत? खुद्द शुबमन गिलनं शेअर केली आतली गोष्ट - Marathi News | ENG vs IND Series Shubman Gill Says There arent Any Expectations Or Pressure From Ajit Agarkar And Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गंभीर-आगरकर यांना नव्या कॅप्टनकडून काय अपेक्षा आहेत? खुद्द शुबमन गिलनं शेअर केली आतली गोष्ट

शुबमन गिलवर आगरकर-गंभीर मेहरबान, ...