लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित आगरकर

Ajit Agarkar , मराठी बातम्या

Ajit agarkar, Latest Marathi News

Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. 
Read More
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान - Marathi News | rohit sharma captain england cricketer said unfortunately there might be messy end for Ajit Agarkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अजित आगरकरचा शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लिश खेळाडूचं विधान

Rohit Sharma Captain vs Ajit Agarkar, IND vs AUS: रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्यावरून अजित आगरकरवर तुफान टीका होतेय ...

रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Gautam Gambhir Took Charge Rohit Sharma Remove ODI Captain Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर

दोन कसोटी मालिकेतील पराभव अन् गौतम गंभीर ड्रायव्हर सीटवर ...

रोहितला हटवलं याचं वाईट वाटतंय! किमान... हरभजन सिंगनं मांडलं रोखठोक मत - Marathi News | Shocking For Me To See Rohit Sharma Not Named As ODI Captain Harbhajan Singh Reacts To Ajit Agarkar and Co’s Decision To Remove Hitman Captancy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितला हटवलं याचं वाईट वाटतंय! किमान... हरभजन सिंगनं मांडलं रोखठोक मत

BCCI निवडकर्त्यांचा हा निर्णय भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंग याला खटकला आहे. ...

...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार? - Marathi News | Ajit Agarkar Said Both Rohit Sharma and Virat Kohli are non committal about the 2027 World Cup Rohit Sharma Virat Kohli ODI Retirement plan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?

दोघांना खेळायचंय, पण BCCI नं तयार केलाय त्यांच्या निवृत्तीचा प्लॅन? ...

रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Did Rohit Sharma step down as captain or was he removed? Selection Committee Chairman Ajit Agarkar made it clear, saying... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष आगरकरांनी  स्पष्टच सांगितलं, म्हणाले...  

Team India’s squad for Tour of Australia, Rohit Sharma: या महिन्याच्या उत्तरार्धात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज झाली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे. दरम्यान, या दौऱ्याती ...

BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स' - Marathi News | former indian bowler rp singh and pragyan ojha included in ajit agarkar led Team India new senior selection panel in bcci agm | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIचे अध्यक्ष बदलताच निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'!

BCCI Selection Committee: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची आज वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली ...

IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी' - Marathi News | Ajit Agarkar On Ravindra Jadeja Being Named As Vice Captain India vs West Indies Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

Ravindra Jadeja New Vice Captain: जडड्डूला टीम इंडियात 'पार्ट टाइम डेप्युटी'ची ड्युटी; जाणून घ्या त्यामागची गोष्ट ...

IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर - Marathi News | BCCI Breaks Silence On Sarfaraz Khan Not Getting Picked For India Test Series vs West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात संधी का नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर

Sarfaraz Khan Team India Test Squad, IND vs WI: २ ते १४ ऑक्टोबर दरम्यान भारतात रंगणार कसोटी मालिका ...