लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे

Ajinkya rahane, Latest Marathi News

IND vs SA 1st Test: किंग कोहलीचा 'विराट' विक्रम! केला धोनी, गांगुलीलाही न जमलेला भीमपराक्रम - Marathi News | Virat Kohli First India Captain to win 2 Boxing Day Tests in South Africa record in SENA countries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीचा 'विराट' विक्रम! केला धोनी, गांगुलीलाही न जमलेला भीमपराक्रम

विराटच्या नेतृत्वाखाली भारताने आफ्रिकेविरूद्धची पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-०ची आघाडी घेतली. ...

IND vs SA 1st Test: विराटच्या बाद होण्याच्या पद्धतीवर बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी दिली प्रतिक्रिया; सांगितलं का सोडू नये... - Marathi News | ind vs sa cricket news virat kohli drive shot batting coach vikram rathour ajinkya rahane cheteshwar pujara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या बाद होण्याच्या पद्धतीवर बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी दिली प्रतिक्रिया

IND vs SA 1st Test: टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ज्या पद्धतीने बाद झाला त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

India vs South Africa 1st Test: जसप्रीत 'स्मार्ट' बुमराह... 'प्लॅन' बनवून आफ्रिकन फलंदाजांचा उडवला त्रिफळा, पाहा Video - Marathi News | IND vs SA 1st Test Live Updates Jasprit Bumrah Smart Bowling South Africa Batter Van Der Dussen Fooled Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: जसप्रीत 'स्मार्ट' बुमराह... 'प्लॅन' बनवून आफ्रिकन फलंदाजांचा उडवला त्रिफळा

जसप्रीत बुमराहने टाकलेला चेंडू फलंदाजाला कळलाच नाही, पाहा कसा झाला क्लीन बोल्ड ...

India vs South Africa 1st Test: 'टीम इंडिया'चा विजय सहा पावलांवर; शेवटच्या दिवशी आफ्रिकन फलंदाजांचा लागणार कस - Marathi News | IND vs SA 1st Test Day 4 Live Updates Team India need 6 wickets to win against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'चा विजय सहा पावलांवर; आफ्रिकन फलंदाजांचा शेवटच्या दिवशी लागणार कस

३०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाची सुरूवातही फारशी चांगली झाली नाही. ...

India vs South Africa 1st tes: 'पुजारा, कोहली अन् रहाणे म्हणजे संघावर ओझंच'; भारताची मधली फळी परत अपयशी, नेटकऱ्यांचा संताप - Marathi News | Virat Pujara Rahane are burden to Team India Fans Furious on Social Media IND vs SA 1st test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पुजारा, कोहली अन् रहाणे म्हणजे संघावर ओझंच'; नेटकऱ्यांचा राग अनावर

मधली फळी फारशी चमक दाखवू शकली नाही. त्यामुळे पुढील सामन्यात संघात बदल दिसणार का? अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगल्याचं दिसत आहे. ...

India vs South Africa 1st Test: विराट काही सुधरेना, पुन्हा केली तीच चूक अन् गमावली विकेट, पाहा Video - Marathi News | IND vs SA 1st Test Day 4 Virat Kohli making same mistake playing outside off throwing wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट काही सुधरेना, पुन्हा केली तीच चूक अन् गमावली विकेट, पाहा Video

भारताचा कर्णधार विराट कोहली दोन्ही डावात चांगली सुरूवात मिळाल्यानंतर सारखीच चूक करत बाद झाला. ...

India vs South Africa 1st Test: लुंगी एन्गीडीचा बळींचा षटकार; टीम इंडियाविरूद्ध जुळून आला हा योगायोग - Marathi News | India vs South Africa 1st Test Day 3 Live Updates Lungi Ngidi 6 wickets coincidence against team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लुंगी एन्गीडीचा बळींचा षटकार; टीम इंडियाविरूद्ध जुळून आला हा योगायोग

भारताविरूद्ध पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्गीडीने ७१ धावांमध्ये ६ बळी घेतले. ...

India vs South Africa 1st Test: आफ्रिकन 'लुंगी'त पाय अडकून भारतीय फलंदाज धडपडले; ५५ धावांत गमावले ७ बळी - Marathi News | India vs South Africa 1st Test Day 3 Team India All Out 327 lost 7 wickets in 55 runs Lungi Ngidi picks 6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकन 'लुंगी'त पाय अडकून भारतीय फलंदाज धडपडले; ५५ धावांत गमावले ७ बळी

लुंगी एन्गीडीने सहा विकेट्स घेत भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवून टाकली. ...