इंग्लंड दौरा हा भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेचा राहिला आहे. या दौऱ्यावर असलेल्या स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने ही मालिका जिंकून त्यात मोलाचे योगदान देण्याची इच्छा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
अफगाणिस्तानविरुद्ध शुक्रवारी दोन दिवसात संपलेल्या एकमेव कसोटीत आम्ही आक्रमकतेवर ठाम होतो, अशी प्रतिक्रिया भारताचा काळजीवाहू कर्णधार अजिंक्य रहाणे याने विजयानंतर दिली. ...
शुक्रवारी जयपूरमध्ये पाहायला मिळाली ती ' बटलरशाही'. जोस बटलरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला चेन्नई सुपर किंग्जवर रोमहर्षक लढतीत विजय मिळवता आला. ...