लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय पुरकर

अजय पुरकर

Ajay purkar, Latest Marathi News

अजय पुरकरने मराठी चित्रपट, नाटकांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटात मोत्याजी मामा ही भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याचसोबत कोडमंत्र या नाटकात देखील तो महत्त्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच त्याचे ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
Read More
'जवान'ला टक्कर देतोय दिग्पाल लांजेकरांचा 'सुभेदार', बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच - Marathi News | dipgal lanjekar subhedar marathi movie vs shah rukh khan jawan on box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'ला टक्कर देतोय दिग्पाल लांजेकरांचा 'सुभेदार', बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' हा ऐतिहासिक मराठी सिनेमा 'जवान'ला तगडी टक्कर देत आहे.  ...

"मी एअरपोर्टवरही मराठीतच बोलतो", 'सुभेदार' फेम अजय पूरकर यांचं वक्तव्य, म्हणाले, "एखादी फ्रेंच बाई..." - Marathi News | subhedar fame ajay purkar said i talk in marathi even at airport we should feel proud of being maharashtrian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एअरपोर्टवरही मराठीतच बोलतो", 'सुभेदार' फेम अजय पूरकर यांचं वक्तव्य, म्हणाले, "एखादी फ्रेंच बाई..."

"रेस्टॉरंटमध्ये जाऊन इंग्लिश का बोलायचं?", अजय पूरकर स्पष्टच बोलले ...

'सुभेदार'ने गड राखला! पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कमावले 'इतके' कोटी - Marathi News | sigpal lanjekar subhedar marathi movie box office collection crossed 8cr in first week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुभेदार'ने गड राखला! पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कमावले 'इतके' कोटी

'सुभेदार' बॉक्स ऑफिसवर सुसाट! पहिल्याच आठवड्यात कोट्यवधींची कमाई ...

'सुभेदार' फेम अजय पूरकर यांची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एन्ट्री, 'या' चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | subhedar fame ajay purkar to play role in south movie skanda director praises him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुभेदार' फेम अजय पूरकर यांची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एन्ट्री, 'या' चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

अजय पूरकर दाक्षिणात्य चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिग्दर्शकाने केलं कौतुक ...

'सुभेदार' ठरला वरचढ! IMDB रेटिंगमध्ये अजय देवगणच्या 'तान्हाजी'ला टाकलं मागे - Marathi News | digpal lanjekar subhedar movie gets 9.5 rating on imdb more than ajay devgn tanhaji bollywood blockbuster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुभेदार' ठरला वरचढ! IMDB रेटिंगमध्ये अजय देवगणच्या 'तान्हाजी'ला टाकलं मागे

दिग्पाल लांजेकरांचा 'सुभेदार' चित्रपट IMDB रेटिंगमध्ये 'तान्हाजी'वर भारी पडला आहे. ...

“मराठी माणसाने महाराष्ट्र सोडला पाहिजे”, तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारणारे अजय पूरकर असं का म्हणाले? - Marathi News | subhedar fame actor ajay purkar said marathi people should leave maharashtra for his business and profession | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मराठी माणसाने महाराष्ट्र सोडला पाहिजे”, तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारणारे अजय पूरकर असं का म्हणाले?

“मराठी माणसाने महाराष्ट्र सोडला पाहिजे, कारण...”, अजय पूरकर यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत ...

Exclusive: 'सुभेदार' चित्रपटात घोरपडीचा सीन नाही, दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “सिंहगडाच्या लढाईत...” - Marathi News | digpal lanjekar talk about ghorpade bandhu in sinhgad fort battle tanhaji malusare said no such scene in subhedar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'सुभेदार' चित्रपटात घोरपडीचा सीन नाही, दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले...

"सिंहगडाच्या लढाईत...", दिग्पाल लांजेकरानी सांगितलं 'सुभेदार' चित्रपटात घोरपडीचा सीन नसण्यामागचं कारण ...

मोहीम फत्ते! 'सुभेदार'ची कोंढाण्यावर पताका; अभिमान वाटावा अशी तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा - Marathi News | subhedar marathi movie review directed by digpal lanjekar starred ajay purkar chinmay mandlekar mrunal kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहीम फत्ते! 'सुभेदार'ची कोंढाण्यावर पताका; अभिमान वाटावा अशी तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा

Subhedar Movie Review : शिवराय अष्टकातील पाचवे पुष्प 'सुभेदार' प्रदर्शित होतोय. जाणून घ्या कसा आहे हा सिनेमा ...