शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय पुरकर

अजय पुरकरने मराठी चित्रपट, नाटकांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटात मोत्याजी मामा ही भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याचसोबत कोडमंत्र या नाटकात देखील तो महत्त्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच त्याचे ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

Read more

फिल्मी : पावनखिंड'मध्ये बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पुरकर यांची न्यू इनिंग, म्हणाले- यावर्षा अखेरपर्यंत

फिल्मी : या... इथे तुम्हाला फार समाधान लाभेल..., बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पुरकरांचे शिवभक्तांना आवाहन

फिल्मी : Pavankhind : विशालगडाच्या पायथ्याशी घर बांधलेल्या पावनखिंड फेम अभिनेत्याचा गृहप्रवेश, म्हणाला...

फिल्मी : पावनखिंड'मध्ये बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पुरकर यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर

फिल्मी : Pavankhind :‘पावनखिंड’मध्ये बाजीप्रभूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने विशालगडाच्या पायथ्याशी बांधलं घर

फिल्मी : ज्ञानेश्वर माउलीमध्ये नवा ट्विस्ट; मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची रिएन्ट्री

फिल्मी : किरण माने, अजय पुरकर यांच्यानंतर आता या अभिनेत्रीने 'मुलगी झाली हो' मालिकेला ठोकला रामराम

फिल्मी : आता निरोप घेतो..., अजय पुरकर यांचा ‘मुलगी झाली हो’ मालिकेला रामराम

फिल्मी : 12 मिशा, तो सीन आणि मला झालेला भास..., ‘पावनखिंड’च्या सेटवरचा अजय पुरकरांचा थरारक किस्सा

फिल्मी : 'फत्तेशिकस्त'मध्ये सुभेदार तानाजी मालुसरेच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता