अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
वीरु देवगण यांनी लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीगत यांसारख्या ८० हून जास्त चित्रपटांत अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले. विशेष म्हणजे, अजय देवगणसारखा एक हरहुन्नरी सुपरस्टारही त्यांनी बॉलिवूड दिला. ...
अजय डेव्हिड धवन यांच्या चित्रपटात काम करत होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेल्या एका गोष्टीमुळे त्याला इतका राग आला होता की, डेव्हिड धवन यांना मारण्यासाठी त्याने हॉकी स्टिक घेतली होती. ...
अजय देवगणला बॉलिवूडचा सिंघम मानले जाते. त्याच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. त्याने आजवर गंभीर, कॉमेडी सगळ्याच भूमिका साकारल्या आहेत. ...
अजय देवगणने तंबाखूची जाहिरात करावी, हे अनेक चाहत्यांना अद्यापही पचवता आलेले नाही. यावरून अजय सोशल मीडियावर ट्रोलही झाला. पण आता एका कॅन्सरपीडित चाहत्याने एक पाऊल पुढे जात, अजयला या जाहिराती न करण्याची विनंती केली आहे. ...