अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
काजोल आणि अजयने हलचल या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांमध्ये अफेअर सुरू झाले आणि त्यांनी पुढे जाऊन लग्न केले. ...
वीरू देवगण यांची शोकसभा नुकतीच पार पडली. या शोकसभेला अजयच्या कुटुंबियांसोबतच सुनील शेट्टी, रवीना टंडन, कुणाल खेमू यांसारखे अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. ...