अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
काजोल आणि अजय देवगण यांनी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या लग्नाबाबत काजोलचे वडील खूश नव्हते असे तिने या कार्यक्रमात नेहाशी बोलताना सांगितले होते. ...
‘बाहुबली’ सीरिजमुळे देशातील प्रत्येक सिनेप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा आगामी सिनेमा पाहण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे. याच चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, ‘आरआरआर’ हिरोंच्या एन्ट्री सीनवर सर्वाधिक खर्च ...
नुकताच ऋषी कपूर यांच्या ‘झूठा कहीं का’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या मल्टीस्टारर चित्रपटातील एका चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. होय, हा चेहरा कुणाचा तर रूचाचा. ...