अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सलमान खान व आलिया भटला घेऊन ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट बनवणार होते. पण मध्येच भन्साळींनी हा चित्रपट न बनवण्याचा निर्णय घेतला. आता ‘इंशाअल्लाह’ पाठोपाठ आणखी एक चित्रपट रखडण्याची चिन्हे आहेत. ...
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि सेनोरिटा काजोल देवगण यांनी देखील ‘डॉटर्स डे’ निमित्त त्यांची मुलगी न्यासा हिचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी ते भावुक झाले. ...
बॉलिवूडमध्ये आपण नानाविध आयशाचे चित्रपट पाहिले असतील. यात बहुतांशजणांना रोमॅँटिक चित्रपट जास्त आवडतात. मात्र गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की, थरारपटांनीदेखील प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे. विशेषत हे थरार चित्रपट मनोरंजनाच्या कॅटेगरीत ...