अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
मला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात महाराजांची भूमिका ऑफर व्हावी, हा केवळ दैवी योगच, असे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका करणारा हरहुन्नरी अभिनेता शरद केळकर म्हणाला. ...