अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
या आॅफर्सना तुडुंब प्रतिसाद मिळत असून, तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांनीही याचे कौतुक केले आहे. यामध्ये हॉटेल व्यावसायिक, मिसळ, वडा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश आहे. याशिवाय मोबाईल अॅक्सेसरीज मोफत देण्याचीही काही व्यावसायिकांनी जाहीर केले आ ...
काजोल आणि अजय देवगण यांच्या अभिनयाने सजलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. केवळ तीनच दिवसांत या चित्रपटाने 50 कोटींचा आकडा पार केला. ...