अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
मुलगी न्यासा आणि मुलगा युग अशी दोन मुले यांना आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असतात. आता युगही सा-यांचे लक्ष वेधून घेतो आहे. ...