लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
अजय-टायगर ठरले खरे हिरो; फाईट मास्टर्स आणि स्टंट्समॅनच्या मदतीसाठी पुढे सरसावले... - Marathi News | Ajay-Tiger became the real hero; Moved forward to help Fight Masters and Stuntmen ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय-टायगर ठरले खरे हिरो; फाईट मास्टर्स आणि स्टंट्समॅनच्या मदतीसाठी पुढे सरसावले...

इंडस्ट्रीत काम करणाऱ्या  मजूरांचे देखील हाल होत आहेत. याकाळात अनेक सेलिब्रिटींनी गरजूंची मदत केल्याचे दिसून आले आहे. आता असाच दिलदारपणा अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांनी देखील दाखवला आहे. ...

Shocking : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूडला बसला जबर धक्का - Marathi News | Sushant Singh Rajput's suicide shocks Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूडला बसला जबर धक्का

सुशांतचे बॉलिवूडमधले यश हे अनेकांना प्रेरणादायी होते. तरीही त्याने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका का घेतली हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. त्याच्या आत्महत्येने अनेक सेलेब्रिटींना धक्का पोहचला असून त्यांनी आपले दु:ख ट्विटद्वारे व्यक्त केले आहे. ...

Then and Now: वाढत्या वयासोबत आणखी स्मार्ट झालेत हे 13 सुपरस्टार्स, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास - Marathi News | shahrukh khan to sunil shetty Bollywood celebs Then and now pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Then and Now: वाढत्या वयासोबत आणखी स्मार्ट झालेत हे 13 सुपरस्टार्स, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

इतक्या वर्षांत इतके बदलले हे हिरो ...

तनिषा मुखर्जीचा हा मराठमोळा लूक तुम्हालाही करेल घायाळ, सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | Tanisha Mukharjee’s Marathi look you will like, photo getting viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनिषा मुखर्जीचा हा मराठमोळा लूक तुम्हालाही करेल घायाळ, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

काजोलची बहीण असलेल्या तनिषाने शूssss या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर नील एंड निक्की, सरकार राज, वन टू थ्री, टैंगो चार्ली चित्रपटात ती झळकली. मात्र हे सगळे चित्रपट तिकीटखिडकीवर आपटले. ...

अजय देवगणमुळे तब्बूने आजवर केले नाही लग्न, सांगतेय केवळ याच्यामुळे... - Marathi News | Tabu is single and Ajay Devgn is responsible for it PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणमुळे तब्बूने आजवर केले नाही लग्न, सांगतेय केवळ याच्यामुळे...

तब्बू अविवाहित असण्याला केवळ बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण जबाबदार असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. ...

अजय देवगणसोबत लग्न होण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल - Marathi News | Unknown Facts About Kajol And Ajay Devgn Love Story PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणसोबत लग्न होण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल

काजोल आणि अजयचे लग्न होण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. काजोल आणि तिच्या मित्राच्या अफेअरची त्यावेळी चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. ...

सासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले होते अश्रू अनावर, त्यांच्यासोबत होते खास नाते - Marathi News | kajol was break down at the funeral of her father in law Veeru devgan PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले होते अश्रू अनावर, त्यांच्यासोबत होते खास नाते

काजोलला वीरू देवगण आपली सून नव्हे तर मुलगी मानत असत. त्यामुळेच त्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या निधनाला काल एक वर्षं पूर्ण झाले. ...

सोनू सूदनंतर आता ‘सिंघम’ अवतारात मैदानात उतरला अजय देवगण, धारावीतील 700 कुटुंबाची घेतली जबाबदारी - Marathi News | after sonu sood ajay devgn has taken the responsibility of 700-families of dharavi-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदनंतर आता ‘सिंघम’ अवतारात मैदानात उतरला अजय देवगण, धारावीतील 700 कुटुंबाची घेतली जबाबदारी

आला रे आला,‘सिंघम’आला!! कोरोनाचे केंद्र बनलेल्या धारावीला अजय देवगणची साथ ...