अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
काजोल आणि अजयचे लग्न होण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. काजोल आणि तिच्या मित्राच्या अफेअरची त्यावेळी चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. ...
काजोलला वीरू देवगण आपली सून नव्हे तर मुलगी मानत असत. त्यामुळेच त्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या निधनाला काल एक वर्षं पूर्ण झाले. ...
आपल्या जीवाची बाजी लावून कार्य करणाऱ्या काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही पोलिसांचा मृत्यू देखील झाला आहे. देशात अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मात्र अशा बिकट परिस्थितीत एक पोलीस अधिकारी चक्क स्टंटबाजी करत सिंघमगिरी करताना दिसत आहेत. ...