अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
गेल्या काही दिवसांपासून अजय देवगणचा चित्रपट 'मैदान'च्या रिलीजबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत खुलासा केला आहे. ...
इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मजूरांचे देखील हाल होत आहेत. याकाळात अनेक सेलिब्रिटींनी गरजूंची मदत केल्याचे दिसून आले आहे. आता असाच दिलदारपणा अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांनी देखील दाखवला आहे. ...
सुशांतचे बॉलिवूडमधले यश हे अनेकांना प्रेरणादायी होते. तरीही त्याने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका का घेतली हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. त्याच्या आत्महत्येने अनेक सेलेब्रिटींना धक्का पोहचला असून त्यांनी आपले दु:ख ट्विटद्वारे व्यक्त केले आहे. ...
काजोलची बहीण असलेल्या तनिषाने शूssss या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर नील एंड निक्की, सरकार राज, वन टू थ्री, टैंगो चार्ली चित्रपटात ती झळकली. मात्र हे सगळे चित्रपट तिकीटखिडकीवर आपटले. ...