अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Ajay Devgan Net Worth : अजयचे वडील वीरू देवगण स्टंटमॅन होते. अजय वडिलांसोबत सेटवर जायला. सेटवरचे स्टंट पाहून अजय कॉलेजातही अनेक धोकादायक स्टंट करायचा. ...
Ajay Devgn trolled After His Birthday Celebration: बॉलिवूड सिंघम अजय देवगणने वाढदिवस साजरा केला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे त्याने सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून वाढदिवस या वर्षी साजरा केला नाही. ...
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आज त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करतोय. आताश: बॉलिवूडचा सिंघम आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण एकेकाळी अफेअरमुळेही तो चर्चेत राहिला. ...
Ajay Devgn Birthday : रिल लाईफमधला ‘सिंघम’ अजय देवगण (Ajay Devgn) रिअल लाईफमध्ये अनेक गोष्टींना घाबरतो, असे म्हटले तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. ...