लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्सची डिजिटलकडे वाटचाल, माधुरी दीक्षित, अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा झळकणार वेबसीरिजमध्ये - Marathi News | Bollywood's Big Stars Going Digital, Madhuri Dixit, Ajay Devgn, Sonakshi Sinha to star in webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्सची डिजिटलकडे वाटचाल, माधुरी दीक्षित, अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा झळकणार वेबसीरिजमध्ये

कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी आपला मोर्चा डिजिटल माध्यमांकडे वळवला आहे. ...

एरव्ही अजय देवगणच्या लेकीच्या लुक्समुळे उडवली जायची खिल्ली, आता न्यासाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्सही झाले थक्क - Marathi News | Nysa Devgan's stunning transformation will make you say 'wow' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एरव्ही अजय देवगणच्या लेकीच्या लुक्समुळे उडवली जायची खिल्ली, आता न्यासाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्सही झाले थक्क

अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगणही सोशल मीडियावर सक्रीय असते. विविध अंदाजातील फोटो चाहत्यांसह शेअर करते. ...

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण - Marathi News | Southern superstar junior NTR infected with corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ...

लग्नाच्या २५ वर्षानंतर काजोल म्हणते केवळ या एका कारणामुळे अजय देवगणसोबत करावे लागले लग्न - Marathi News | After 25 years of marriage, Kajol says that she had to get married to Ajay Devgn only for one reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या २५ वर्षानंतर काजोल म्हणते केवळ या एका कारणामुळे अजय देवगणसोबत करावे लागले लग्न

तिने त्याला पाहिले पहिल्यांदा आणि पहिल्याच नजरेत त्यानं तिला क्लीनबोल्ड केलं. बघताच क्षणी त्याच्या ती प्रेमातच पडली. तो तिच्या आयुष्यात येताच तिचं आयुष्यच जणू पालटलं. ही सगळी गोष्ट आहे ती अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांची. ...

मान गये सिंघम! अजय देवगणने उभारले 1 कोटी, कोरोना रूग्णांसाठी होणार ICU बेड्सची व्यवस्था - Marathi News | ajay devgn gives bmc rs 1 crore to set up a 20 bed covid 19 icu at mumbais shivaji park | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मान गये सिंघम! अजय देवगणने उभारले 1 कोटी, कोरोना रूग्णांसाठी होणार ICU बेड्सची व्यवस्था

देशात कोरोनाचा जोर,  लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला बॉलिवूडचा ‘सिंघम’ ...

नुसरत फतेह अली खान यांना पाहून ढसाढसा रडले होते आनंद बक्षी, अजय देवगणने सांगितला तो किस्सा - Marathi News | Why Anand Bakshi Had Tears When He Saw Nusrat Fateh Ali Khan Unknown Story From Ajay Devgna's Kachche Dhaage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत फतेह अली खान यांना पाहून ढसाढसा रडले होते आनंद बक्षी, अजय देवगणने सांगितला तो किस्सा

'कच्चे धागे' सिनेमाच्या संगीताची जबाबदारी नुसरत फतेह अली खान यांना देण्यात आली होती. त्याचवेळी आनंद बक्षी गीतकार म्हणून काम बघत होते. ...

अजय देवगणची ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री, 'रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस'चा फर्स्ट लूक रिलीज - Marathi News | Ajay Devgan's entry on OTT platform, first look release of 'Rudra the Age of Darkness' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणची ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री, 'रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस'चा फर्स्ट लूक रिलीज

अजय देवगणची आगामी वेबसीरिज 'रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस'चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. ...

आता मराठीतही पाहता येणार सुपरहिट सिनेमा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’, जाणून घ्या कधी आणि कोणत्या चॅनेलवर होणार प्रसारण - Marathi News | 'Tanhaji The Unsung Warrior' in Marathi On star pravah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता मराठीतही पाहता येणार सुपरहिट सिनेमा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’, जाणून घ्या कधी आणि कोणत्या चॅनेलवर होणार प्रसारण

Tanhaji: The Unsung Warrior - अभिनेता अजय देवगणचा तान्हाजी द अनसंग वॉरिअर हा बहुचर्चित सिनेमा मराठी भाषेत देखील टीव्हीवर पाहता येणार आहे. ...