अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
हिंदी चित्रपटसृष्टीचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणची मेहुणी म्हणजेच अभिनेत्री तनिषा मुखर्जी. रुपेरी पडद्यावर अपयशी ठरलेल्या तनिषाकडे सध्या कोणतेही चित्रपट नाहीत. मध्यंतरी ती बिग बॉसमध्ये झळकली होती. मात्र तिच्याकडे कोणताही प्रोजेक्ट नाही. असं असलं ...
अभिषेक बच्चन आणि अजय देवगण हे एकमेकांचे अनेक वर्षांपासूनचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. ते दोघे आता कपिल शर्माच्या द कपिल शर्मा या कार्यक्रमात येऊन धमाल मस्ती करणार आहेत. ...