अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Ajay Sabarimala Tample clip viral: काही दिवसांपूर्वी अजय देवगणने केरळस्थित सबरीमाला मंदिराना भेट देत भगवान अयप्पा यांचं दर्शन घेतलं होतं. याचा अजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय आणि यामुळे अजय ट्रोल होतोय. ...
Ajay Devgan : 41 दिवस काळे कपडे परिधान करणे, ब्रह्मचर्याचे पालन, अनवाणी राहणे, जमीनीवर झोपणे, दररोज संध्याकाळी पूजा आणि गळ्यात तुळशीची माळ घालून अजयने हे व्रत पूर्ण केले आहे. ...
Ajay Devgn pens letter for 20-year-old self : आज राष्ट्रीय युवा दिन...या दिवसाचं औचित्य साधत अभिनेता अजय देवगणने स्वत:च स्वत:ला पत्र लिहिलं आहे. या पत्रात 52 वर्षीय अजय 20 वर्षाच्या अजयशी बोलतोय. ...