लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
Runway 34 Celebes Review: तू म्हणजे बॉम्ब आहेस...;‘रनवे 34’ पाहून रितेश देशमुखने अजय देवगणला दिली ‘प्यारवाली झप्पी’ ! - Marathi News | Runway 34 MOVIE Celebes Review riteish deshmukh gave a big hug to ajay devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू म्हणजे बॉम्ब आहेस...;‘रनवे 34’ पाहून रितेश देशमुखने अजय देवगणला दिली ‘प्यारवाली झप्पी’ !

Runway 34 Celebes Review: रितेश देशमुख, जेनेलिया, जॅकी भगनानी, कपिल शर्मा यांनी अजय देवगणचा ‘रनवे 34’ हा सिनेमा पाहिलायं आणि त्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. ...

संजय दत्तने उर्मिला मातोंडकरला म्हटलं सेक्सी; वाचा, रणबीर, सलमानबद्दल काय म्हणाला - Marathi News | Sanjay Dutt Says Urmila Matondkar Is The Most Sexy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तने उर्मिला मातोंडकरला म्हटलं सेक्सी; वाचा, रणबीर, सलमानबद्दल काय म्हणाला

Sanjay Dutt : संजूबाबा सलमान खान, अमिताभ बच्चन, उर्मिला मातोंडकर, रणबीर कपूर, अजय देवगण अशा अनेकांबद्दल बोलला. सोबत या सर्वांचं त्याने एका शब्दांत वर्णन केलं. ...

Akshay Kumar च्या ट्रोलिंगवर Ajay Devgn ची प्रतिक्रिया, म्हणाला - प्रत्येकजण इतका मॅच्युअर... - Marathi News | Ajay Devgn reacts to Akshay Kumar tobacco brand advertisement trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Akshay Kumar च्या ट्रोलिंगवर Ajay Devgn ची प्रतिक्रिया, म्हणाला - प्रत्येकजण इतका मॅच्युअर...

Ajay Devgn on Akshay Kumar trolling Controversy : तंबाखू ब्रॅन्डसोबत जाहिरात केल्याने अक्षय कुमारला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. प्रकरण पेटताना पाहून अक्षय कुमारने सोशल मीडियावरून माफीही मागितली. ...

Nysa Devgn Birthday: १९ वर्षांची झाली अजय देवगण-काजोलची लेक, दोन वर्षांत झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क - Marathi News | Nysa Devgn Birthday: Ajay Devgan turns 19 years old - Kajol's daughter, her transformation took place in two years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Nysa Devgn Birthday: १९ वर्षांची झाली अजय देवगण-काजोलची लेक, दोन वर्षांत झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

Nysa Devgn: जेव्हा जेव्हा स्टारकिड्सची चर्चा होते तेव्हा न्यासा देवगणचेही नाव घेतले जाते. अजय देवगणची लाडकी न्यासा देवगन आज १९ वर्षांची झाली आहे ...

कतरिना चक्क टोमॅटोपासून दूर पळते...! ‘या’ कलाकारांना सुद्धा वाटते या विचित्र गोष्टींची भीती - Marathi News | Fear Factor: Shahrukh Khan Katrina Kaif bollywood Celebrities and their weird phobias | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना चक्क टोमॅटोपासून दूर पळते...! ‘या’ कलाकारांना सुद्धा वाटते या विचित्र गोष्टींची भीती

Celebrities and their weird phobias : प्रत्येकालाच कशा ना कशाची भीती ही वाटतेच. यासाठी फोबिया हा शब्द वापरला जातो. आपले लाडके बॉलिवूड स्टार याला अपवाद नाहीत. ...

‘त्या’ एका फोन कॉलनं घोळ केला आणि करिश्मा-अजयचं नेहमीसाठी बिनसलं; वाचा, नेमकं काय झालं होतं? - Marathi News | Ajay Devgn Birthday Special Ajay Devgn Left Karisma Kapoor And Married Kajol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘त्या’ एका फोन कॉलनं घोळ केला आणि करिश्मा-अजयचं नेहमीसाठी बिनसलं...!!

Ajay Devgn Birthday Special : होय, काजोलची एन्ट्री झाली नसती तर कदाचित अजय आज कपूर घराण्याचा जावई असता... ...

RRR: श्रद्धा होती बिझी तर परिणीतीचा पत्ता झाला कट, या ७ अभिनेत्रींच्या हातून गेला राजामौलींचा सिनेमा - Marathi News | from Parineeti chopra to Shraddha Kpoor 7 actress who rejected SS Rajamouli film RRR | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :RRR: श्रद्धा होती बिझी तर परिणीतीचा पत्ता झाला कट, या ७ अभिनेत्रींच्या हातून गेला राजामौलींचा सिनेमा

Bollywood : आता RRR च्या इतक्या यशानंतर त्या कलाकारांना नक्कीच पश्चाताप होत असेल ज्यांनी या सिनेमाचा भाग होण्यास नकार दिला. यात साधीसुधी नाही तर अनेक मोठी नावं आहेत. ...

कपूर घराण्याचा जावई होणार होता अजय देवगण? लग्नांच्या अफवांवर करिश्मा कपूर काय म्हणाली होती... - Marathi News | When rumors started that ajay devgn is going to marry karishma kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर घराण्याचा जावई होणार होता अजय देवगण? लग्नांच्या अफवांवर करिश्मा कपूर काय म्हणाली होती...

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांनी 1990 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. ...