अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
68th National Film Awards :यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणने आपलं नाव कोरलं आहे. पुरस्कार जिंकल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ...
Nysa Devgan Photos: अजय देवगनची कन्या न्यासा देवगन तिच्या ड्रेसेसमुळे नेहमीच लाइमलाईटमध्ये असते. न्यासा हल्लीच तिच्या मित्रांसमवेत स्पॉट झाली. यावेळी तिचा हॉट आणि बोल्ड अवतार पाहायला मिळाला, त्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्याकडेच खिळल्या होत्या. ...