अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Jhalak Dikhla Jaa 10: दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री काजोल दीर्घकाळापासून एकमाकांचे चांगले मित्र आहेत. दरम्यान, झलक दिखला जा १० च्या नव्या भागात करण जोहर काजोल बाबतचं एक गुपित उघडं करताना दिसणार आहे. ...
Ajay Devgan Drishyam 2: बॉलिवूड चित्रपट दृश्यम 2 सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दृश्यम 2साठी स्टार कास्ट अजय देवगण आणि तब्बूसह सर्व कलाकारांनी या चित्रपटासाठी चांगलं मानधन घेतले आहे. ...
Drishyam 2 Advance Booking Collection : विजय साळगावकर पुन्हा एकदा परततोय... होय, आम्ही बोलतोय ते ‘दृश्यम 2’ या चित्रपटाबद्दल. अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा उद्या 18 नोव्हेंबरला रिलीज होतोय. ...