अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Chandrayaan 3 : 'चंद्रयान ३'च्या यशानंतर संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे. भारतीय मनोरंजन विश्वातील तारे-तारकांनीही सोशल मीडियाद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे. ...
अजय देवगणचा 'दे दे प्यार दे' या सिनेमाच्या रिलीजची वाट त्याचे फॅन्स मोठ्या उत्सुकतेने करत होते त्याला कारण ही तसेच होते. तब्बल ८ वर्षांनंतर अजय रोमॅन्टिक कॉमेडीत हात आजमावतोय. ...
'टोटल धमाल' हा धमाल फ्रेंचाइजीमधील तिसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर आणि यातील तगडी स्टारकास्ट पाहून चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती आणि आज ती अखेर संपली आहे. ...