अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Ajay Devgn, Nysa Devgn : अजयची लेक न्यासा कधी रंगरूपामुळे, कधी बोल्ड कपड्यांमुळे, कधी बॉलिवूड पार्ट्यांमुळे ट्रोल होत असते. आता अजय देवगण यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
#AskBholaa: अजय देवगणचा ‘भोला’ नावाचा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. अजय फुल्ल टशनमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन करतोय. याच प्रमोशनचा भाग म्हणून अजयने आपल्या चाहत्यांसाठी ‘#AskBholaa’ सेशन ठेवलं. ...
Ajay Devgn-Rohit Shetty's Singham Again : अजय देवगण आणि रोहित शेट्टी या जोडीचा सिनेमा येणार म्हटलं की, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आता अजय व रोहित शेट्टी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहेत. होय, ही जोडी लवकरच सिंघम फ्रेंचाइजीचा तिसरा प ...
Guess The Celebrity: आवडत्या अभिनेता-अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो चाहते आनंदाने पाहतात. म्हणूनच रोज असे नवे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतोय. ...
Ajay Devgn, Rohit Shetty : आधी कलाकारांनी कथा ऐकवली जाते, भूमिकेबद्दल सांगितलं जातं. त्यानंतर सिनेमा करायचा की नाही, हा पूर्णपणे कलाकाराचा कॉल असतो. पण काही कलाकार याला अपवाद असतात... ...